Nagpur College of Pharmacy Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी यांच्याद्वारे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरच्या होणाऱ्या भरती मधून 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या होणाऱ्या भरती मधून सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. 25 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरती बाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खालील दिलेले लेख काळजीपूर्वक वाचा.
- 04 रिक्त जागांकरिता नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी येथील भरती मधून सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
Nagpur College of Pharmacy Bharti 2024 | नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे.
- असोसिएट प्रोफेसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फार्मासिटिकल कॉलिटी ॲश्युरन्स या विषयाकरिता शिकवावे लागणार आहे.
- असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फार्मासिटिकल क्वालिटी ॲश्युरन्स हा विषय शिकवावा लागणार आहे.
- असोसिएट प्रोफेसर या पदाकरिता दोन जागा रिक्त आहेत. असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता दोन जागा रिक्त आहेत.
- भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता ” श्री विद्यार्थी सुधार संघाचे कॉलेज ऑफ फार्मसी, वना डोंगरी हिंगणा रोड, नागपूर – 441110″ या पत्त्यावर उपस्थित राहून मुलाखतीत द्यायचे आहे.
- सदरील भरती करिता घेण्यात येणारी मुलाखत ही भरती मधील एम फार्मसी पदविका शिकवणाऱ्या प्राध्यापक कामरा आहे. या भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचा रिजूम सोबत ओरिजनल कागदपत्रे, ओरिजनल कागदपत्रांच्या झेरॉक्स चा दोन सेट आणि स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन यायचे आहे.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण नागपुर असणार आहे.
- नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
Nagpur College of Pharmacy Bharti 2024 | नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने पत्राद्वारे अर्ज करायचा आहे. सदरील कॉलेजचा पत्ता जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे.
- नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा सदरील भरती मधील उमेदवारांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करू नये.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची खडाखोड करू नये किंवा अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती लिहू नये. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचे संपूर्ण नाव, घराचा पिनकोड, संपूर्ण पत्ता, शिक्षण यांसारख्या गोष्टी बरोबर लिहायचे आहेत. चुकीची माहिती लिहिणाऱ्या किंवा अपूर्ण पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- 24 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी या तारखेनंतर अर्ज करायचे नाहीत.
- सदरील भरती करिता अर्ज करण्यात आलेली जाहिरात कोणत्याही उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करायची आहे. जाहिरातीची पीडीएफ वरती दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Nagpur College of Pharmacy Bharti 2024 | नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचायचे आहेत.
- सदरील भरतीच्या प्रक्रिया करिता जा उमेदवारांनी महाविद्यालया द्वारे दिलेल्या पद्धतीनुसार अर्ज केलेले आहेत आशा उमेदवारांनाच मुलाखतीकरिता बोलावण्यात येणार आहे. इतर कोणत्याही उमेदवारांना सदरील भरती करिता किंवा मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार नाही.
- सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता येणाऱ्या किंवा मुलाखतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला सदरील महाविद्यालय द्वारे कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
- सदरील महाविद्यालयाच्या भरतीच्या प्रकारामध्ये कोणत्याही उमेदवाराने जर अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर फार्मसी कॉलेज ऑफ नागपूर यांच्याद्वारे कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे या उमेदवारांना सदरील भरती मध्ये सहभागी होता येणार नाही.
- फार्मसी कॉलेज ऑफ नागपूर त्यांच्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
Nagpur College of Pharmacy Bharti 2024 | नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी येथील भरती करिता अधिक माहिती खालील प्रमाणे.
- नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी हे महाविद्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोनेरे आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई या दोन विद्यापीठाद्वारे संलग्न आहे.
- नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी या फार्मसी कॉलेज मधून B.Pharma आणि D.Pharma या दोन पदवी न करिता अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
- श्री विद्यार्थी सुधार संघ या संघाचे नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी हे महाविद्यालय आहे. महाराष्ट्रातील सुसज्ज आशा फार्मसी कॉलेज पैकी एक महत्त्वाचे हे फार्मसी कॉलेज आहे. या कॉलेजची स्थापना 2019 रोजी मोघे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन या संस्थे कडून करण्यात आलेली आहे. बी फार्मसी या चार वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या कोर्स करिता 100 विद्यार्थी घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर दोन वर्षाच्या डिप्लोमा इन फार्मसी या कोर्स करिता 60 विद्यार्थी घेतले जाणार आहेत.
- फार्मसी क्षेत्र हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती करण्याकरिता पूरक ठरलेले क्षेत्र आहे. फार्मसिस्ट चा वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये शिकणाऱ्या उमेदवारांना चांगले शिक्षण देणे खूप महत्त्वाचे आहे.
- नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी यांच्याद्वारे नवीन टेक्नॉलॉजी, मेथोडोलॉजी, शिस्त, उत्पादने, कार्यक्षमता यांचा उपयोग करून फार्मसी कॉलेज क्षेत्रामध्ये मोठे नाव कमावलेले आहे.
- D.Pharma , B.Pharma आणि M.pharma या तीन पदव्या करिता आवश्यक शिक्षण सदरील इन्स्टिट्यूटमध्ये देण्यात येते.
- नाशिक कॉलेज ऑफ फार्मसी येथील भरती संदर्भात उमेदवाराला काही अडचण असेल तर उमेदवारांनी 9607445726, 9823704994 या मोबाईल नंबर वरती संपर्क साधायचा आहे. किंवा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी principalncpngp@gmail.com या ईमेल द्वारे अर्ज करून संपर्क साधायचा आहे. नाशिक कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचा पत्ता Hingna Rd, Wanadongri, Nagpur, Maharashtra 441110 आहे.
- नाशिक कॉलेज ऑफ फार्मसी येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- नाशिक कॉलेज ऑफ फार्मसी यांच्याद्वारे उमेदवारांकरिता ऑनलाइन पद्धतीने लेक्चर चे सुविधा सुद्धा देण्यात आलेली आहे. सुट्टीच्या दिवशी किंवा एक्स्ट्रा क्लासेस ऑनलाइन पद्धतीने घेतले जातील.
- सदरील कॉलेजमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्लेसमेंट देण्याचे कामसुद्धा कॉलेजेस करत असते. येथील कॉलेज मधील उमेदवारांना 3.9 लाख ते 4.50 लाख रुपये प्रतिमहा वार्षिक वेतन मिळालेली आहे.
- 2022 – 23 या शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी एकूण 26 विद्यार्थ्यांना चांगली नोकरी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे इतर उमेदवारांना सुद्धा चांगली नोकरी मिळालेली आहे.