MSRTC Pune Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे 46 जागांसाठी भरती.

MSRTC Pune Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याद्वारे निघालेल्या 46 जागांच्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. एसटी महामंडळ यांच्याद्वारे निघालेल्या भरती मधून 46 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 16 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरच्या होणाऱ्या भरती मधून प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअरकीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रीशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, कॉन्स्टेबल या पदांसाठी योग्य उमेदवार निवडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • 46 जागांकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याद्वारे भरती आयोजित करण्यात आलेली आहे.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरती करिता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. मिळालेल्या अर्जा मधून प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअरकीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रीशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, कॉन्स्टेबल या पदांसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे भरती.

MSRTC Pune Bharti 2024 | एसटी महामंडळ येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि मर्यादा खालील प्रमाणे आहेत.

  • सदरील MSRTC Pune Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12वी / डिप्लोमा / पदवी / आयटीआय उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • या MSRTC Pune Bharti 2024 भरती करिता उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • ‘ म.रा.मा.प. महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे-४११०१२ ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी स्वतःचे अर्ज जमा करायचे आहेत.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याद्वारे होणारा भरती मधून प्रारंभक, आरेखक ( यांत्रिकी ), लेखाकार, भांडारपाल कनिष्ठ, संगणक चालक, लिपिक, टंकलेखक, वीजतंत्री, इमारत निरीक्षक, नळ कारागीर, गवंडी, सहाय्यक, सुरक्षारक्षक, शिपाई या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • पदवीधर उमेदवारांसाठी दरमहा 10,000 रुपये वेतन देण्यात येणार आहे.
  • आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा 8000 रुपये वेतन देण्यात येणार आहे.
  • 12 वी पास उमेदवारांना दरमहा 6000 रुपये वेतन देण्यात येणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 8 ऑक्टोबर 2024 ते 16 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत सदरील भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.
  • सकाळी 8:00 वाजल्यापासून सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.
  • एम्प्लॉयमेंट नोंदणी कार्ड, शैक्षणिक गुणवत्ता व प्रमाणपत्र, बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड / पॅन कार्ड ही कागदपत्रे सदरील भरतीसाठी आवश्यक आहेत. उमेदवारांनी या कागदपत्राच्या झेरॉक्स काढून सत्यप्रती तयार करायचे आहेत.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

MSRTC Pune Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • सदरील MSRTC Pune Bharti 2024 भरतीसाठी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडून पद्धतीने अर्ज करण्याची कोणती सुविधा देण्यात आलेली नाही.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये संपूर्ण माहिती जसे की जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी यांसारख्या गोष्टी योग्य आणि बरोबर टाकायचे आहेत.
  • एसटी महामंडळाच्या सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक 16 ऑक्टोबर 2024 आहे.
  • कोणत्याही उमेदवाराने सदरील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी एसटी महामंडळ त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

MSRTC Pune Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी माहिती खालील प्रमाणे. 

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याद्वारे TA / DA कोणत्याही उमेदवाराला देण्यात येणार नाही.
  • भरती मध्ये अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार करू नये. कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील MSRTC Pune Bharti 2024 भरतीची अधिक माहिती उमेदवारांना समजावी म्हणून एसटी महामंडळ यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • जाहिरातीत दिलेल्या पात्रतेची पूर्तता उमेदवारांकडून होत असेल तरच उमेदवारांनी भरती करिता अर्ज करायचे आहेत.

MSRTC Pune Bharti 2024 | सदरील भरती मधील रिक्त जागा.

  • सदरील होणाऱ्या भरती मधून उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे. या MSRTC Pune Bharti 2024 भरतीसाठी 46 जागांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. संबंधित जाहिराती मध्ये दिलेली शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य ज्या उमेदवारांकडे आहे अशा उमेदवारांनाच भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एसटी महामंडळातील विविध जागांसाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. MSRTC Pune Bharti 2024 भरती मधील पदे खालील प्रमाणे आहेत.
  1. प्रभारी
  2. ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
  3. लेखापाल
  4. स्टोअरकीपर कनिष्ठ
  5. संगणक ऑपरेटर
  6. लिपिक टायपिस्ट
  7. इलेक्ट्रीशियन
  8. बिल्डिंग इन्स्पेक्टर
  9. प्लंबर
  10. मेसन,
  11. सहाय्यक,
  12. सुरक्षा रक्षक,
  13. कॉन्स्टेबल
  • महाराष्ट्रातील मुख्य शहरांपैकी पुणे शहर एक महत्त्वाचे शहर आहे. देशाच्या प्रगत शहरांमध्ये पुणे शहराची गणना होते. विद्येचे माहेरघर पुणे शहर आहे. या शहरामध्ये पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता नोकरी असणार आहे.
  • अर्ज सादर करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करणे गरजेचे आहे. कागदपत्रांमध्ये शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी तयार ठेवायचे आहेत.
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे यामध्ये त्याने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून. अर्ज व्यवस्थित भरायचा आहे. सर्व माहिती उमेदवारांनी स्वतः अर्जामध्ये योग्य आणि बरोबर भरायचे आहे.
  • ‘ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे – 411012 ‘ हा पत्ता एसटी महामंडळाकडून देण्यात आलेला आहे. या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पत्राद्वारे पाठवायचे आहेत. किंवा समक्ष उपस्थित राहून जमा करायचे आहेत. 16 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. त्यापूर्वी अर्ज पत्त्यावर पोहोचतील याप्रमाणे उमेदवारांनी अर्ज पाठवायला सुरुवात करायची आहे.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरती संदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर भेट देऊन कामाचे स्वरूप, पात्रता, निकष, इतर माहिती जाणून घ्यायची आहे.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही सरकारी संस्था आहे. यांच्या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना विविध सुविधा देण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने रोजगार सुरक्षा, स्पर्धात्मक वेतन, इतर कर्मचारी लाभ यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.

MSRTC Pune Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरतीचे निष्कर्ष खालील प्रमाणे.

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याद्वारे उमेदवारांना सदरील भरती मधून सरकारी नोकरीची सुवर्णसंधी देण्यात आलेली आहे. या भरती मधून संस्थेच्या विविध विभागामध्ये उमेदवाराला काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य असणे गरजेचे आहे. सदरील भरती मिळवण्याकरिता उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.
  • राज्याच्या विकास कामांमध्ये भूमिका बजावणे करिता आणि सार्वजनिक सेवेत योगदान देण्याकरिता पात्र उमेदवारांनी सदरील भरती करिता अर्ज करायचा आहे.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे. आशा उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानुसार अर्ज करावा.

Leave a Comment