MFDC Bharti 2024 महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती मधून 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. चौकीदार, लिपिक, व इतर पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक आहे. महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- 09 रिक्त जागा महाराष्ट्र व्यवसाय विकास महामंडळ यांच्याकडून भरण्यात येणार आहेत.
- जूनियर इंजीनियर, जूनियर क्लर्क, फिशरीज इन्स्पेक्टर, वॉचमन या पदांकरिता योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ यांच्यातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील भरती संदर्भातील अपडेट करिता येथे क्लिक करा.
MFDC Bharti 2024 | महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि महत्त्वाच्या अटी खालील प्रमाणे.
- जूनियर इंजीनियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची B.E किंवा B.Tech ही पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. कोस्टल इंजिनिअरिंग, मरीन स्ट्रक्चर, प्रिपरेशन ऑफ DPR, कॉन्टिटी सर्वे, प्रिपरेशन ऑफ टेंडर डॉक्युमेंट, प्रोजेक्ट फॉर्मुलेशन, टेंडर इव्होल्युशन अँड प्रोसेस, साईट सुपर विजन, एक्झिक्युशन ऑफ हरबर्स, फिश लँडिंग सेंटर, बिल्डिंग अँड रिलेटेड मरीन स्ट्रक्चर्स, एक्सीडेंट कॉम्प्युटर स्किल, ऑटोकॅड चे नॉलेज या शाखांमध्ये कमीत कमी तीन वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- जूनियर क्लर्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे लिपिक टंकलेखक म्हणून काम केलेल्या चा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान, MS-Excel ज्ञान, आणि पॉवर पॉइंट चे ज्ञान असणे आवश्यक आहे. इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रतिमिनिट असावा.
- फिशरीज इन्स्पेक्टर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे कॉम्प्युटर चालवण्याचा त्याचप्रमाणे MS-World, MS-Excel , MS- Power Point हाताळण्याचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- वॉचमन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणारा उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असावा. उमेदवाराला मराठी लिहिता आणि वाचता येणे गरजेचे आहे.
- सदरील MFDC Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई, नागपुर, नाशिक, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही आहेत.
- सदरील MFDC Bharti 2024 भरती मध्ये गरजेनुसार पदांची संख्या कमी करणे किंवा वाढवणे याचा पूर्णपणे अधिकार MFDC यांच्याकडे आहे.
- भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी गुगल फॉर्म भरायचा आहे. आणि त्यावर स्वतःचा बायोडाटा अपलोड करायचा आहे.
- सदरील भरती कोणत्याही कारणास्तव किंवा कारण न देता स्थगिती करण्याचा किंवा भरती रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ यांच्याकडे राहील.
- सदरील MFDC Bharti 2024 भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणत्याही दबाव तंत्राचा उपयोग करण्यात आला तर अशा उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी . जाहिरात पहा.
- महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
MFDC Bharti 2024 | महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ येथील भरतीसाठी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.
- महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ यांच्याद्वारे अर्ज करण्याची कोणतीही ऑफलाइन पद्धत राबवण्यात आलेली नाही.
- महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराने स्वतःचा रिजूम अपलोड करायचा आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती सत्य लिहायचे आहे. जर यामध्ये कोणतीही खोटी माहिती आढळून आल्यास उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरती करिता अर्ध स्वीकारण्याची अंतिम दिनांक 14 ऑक्टोबर 2024 आहे.
- महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी सर्व इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
MFDC Bharti 2024 | महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.
- महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ येथील भरतीसाठी देण्यात आलेल्या पात्रतेची पूर्तता करणारे उमेदवार सदरील भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
- महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ येथील भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर आशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता परीक्षा केंद्र ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ यांच्याकडे राहील.
- सदरील MFDC Bharti 2024 भरती करिता येणाऱ्या सर्व उमेदवारांनी फॉर्मल कपड्यांमध्ये येणे आवश्यक आहे.
- mfdc@rediffmail.com / mfdc73@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपला रिजूम पाठवायचा आहे.
MFDC Bharti 2024 | महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- महाराष्ट्राला लाभलेल्या सागरी किनाऱ्या मत्स्य संपत्तीचा विकास आणि प्रचार करणे हे महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ यांचे उद्दिष्ट आहे.
- महाराष्ट्र राज्याला मासेमारी मधून मिळणारे उत्पन्न वाढवण्याकरिता मासेमारी करणारी जहाजे, जाळी, हुक आणि इतर उपकरणे उपलब्ध करून देणे. हे महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ यांचे काम आहे.
- मत्स्य मारी तून मिळालेले उत्पादन त्यामध्ये प्रामुख्याने कोरडे व इतर जलचर उत्पादने विकण्यास मदत करणे किंवा निर्यात करणे. देशांमधील इतर राज्यांमध्ये उत्पादन पोहोचवणे हे काम MFDC कडून करण्यात येते.
- महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास विभाग या संस्थेचे नागपूर आणि औरंगाबाद असे दोन रिजन पडतात. नागपूर रिजन मध्ये नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया यांचा समावेश होतो. तर औरंगाबाद रिजन मध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांचा समावेश होतो.
MFDC Bharti 2024 | मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालय, महाराष्ट्र यांच्या संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- मत्स्यव्यवसाय विभाग , महाराष्ट्र शासन या खात्याचे सध्याचे मंत्री माननीय श्री. सुधीर मुनगंटीवार हे आहेत.
- महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग हे विभाग आहेत.
- 1. महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळ, मुंबई 2.तारापोरवाला सागरी जीव संशोधन केंद्र, मुंबई 3. मत्स्यव्यवसाय महाविद्यालय, कोकणकृषी विघापीठ, रत्नागिरी. 4. महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विघापीठ, नागपूर. या चार संस्था महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ यांच्या कामाशी पूरक संस्था आहेत.
MFDC Bharti 2024 | महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ येथील भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट खालील प्रमाणे.
- 14 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे.
- 14 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले कोणतेही अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
- सदरील MFDC Bharti 2024 भरती संदर्भात वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.