Indian Army TES Bharti 2024 | भारतीय सेना येथे 90 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Indian Army TES Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय सेना TES यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या 90 जागां संदर्भात च्या भरती बाबत जाणून घेणार आहोत. 6 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक असणार आहे. या भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सदरील पदांची भरती ही ’10+2 टेक्निकल इंट्री स्कीम कोर्स’ या पदाकरिता होणार आहे. भारतीय सेना TES द्वारे होणाऱ्या भरती करिता उमेदवाराने प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. भारतीय सेनेतील सदरील भरती करिता उमेदवारांनी खालील देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.

  • 90 जागांसाठी टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स द्वारे भारतीय आर्मी मध्ये उमेदवार निवडले जाणार आहेत.
  • ’10 +2 टेक्निकल इंट्री स्कीम कोर्स’ हे या पदाचे नाव आहे.

कोकण रेल्वे येथे नोकरीची सुवर्णसंधी.

Indian Army TES Bharti 2024 | भारतीय सेना येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • सदरील Indian Army TES Bharti 2024 भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या विषयांमधून उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या विषयांमध्ये सरासरी 60% च्या वरती गुण असले पाहिजेत. त्याचबरोबर उमेदवारांनी जेईई मेन्स परीक्षा दिलेली पाहिजे.

     

  • सदरील Indian Army TES Bharti 2024  भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय साडे सोळा वर्ष ते साडे 19 वर्ष दिनांक 1 जुलै 2025 रोजी पूर्ण झालेले असले पाहिजेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2006 या तारखेच्या अगोदरचा नसावा. त्याचप्रमाणे 1 जानेवारी 2009 या तारखेनंतर जन्म झालेला नसावा.

     

  • सदरील Indian Army TES Bharti 2024  भरती मधील जागा अविवाहित पुरुषांकरिता आहेत.

     

  • सदरील होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी सुरुवातीला अर्ज करायचा आहे. मिळालेल्या अर्जा मधून योग्य उमेदवारांची निवड करण्यात येईल. त्यानंतर त्या उमेदवारांना SSB चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मेडिकल टेस्ट द्यावी लागणार आहे. आणि मेडिकल टेस्ट मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल. आणि त्यानंतर उमेदवारांना जॉइनिंग लेटर देण्यात येईल.

     

  • घेतल्या जाणाऱ्या चाचणीनंतर पहिल्या पाच आठवड्यात. म्हणजेच डिसेंबर 2024 त्यानंतरच्या पहिल्या पाच आठवड्यामध्ये उमेदवारांची कट ऑफ लिस्ट जाहीर करण्यात येईल.

     

  • जानेवारी 2025 ते मार्च 2025 या तारखे दरम्यान पाच दिवसाची SSB चाचणी घेण्यात येणार आहे.

     

  • उमेदवाराची प्री कमिशन ट्रेनिंग ही इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथे होणार आहे.

     

  • भारतीय सेनेचा सदरील कोर्स हा चार वर्षाचा असणार आहे.

     

  • सदरील Indian Army TES Bharti 2024  भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना इंजिनिअरिंगची पदवी देण्यात येणार आहे.

     

  • या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 56,100 रुपये वेतन मिळणार आहे.

     

  • भारतीय सैन्य द्वारे सदरील भरती मधील उमेदवारांना लेफ्टनंट ही रँक देण्यात येणार आहे.

     

  • कोर्स पूर्ण झाल्यानंतर पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना वार्षिक 17 ते 18 लाख रुपये वेतन मिळणार आहे. त्याच मध्ये उमेदवारांना फ्री मेडिकल कव्हर आणि वर्षातून एकदा प्रवासी खर्च मोफत मिळणार आहे.
  • भारतीय सेना यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • भारतीय सेना येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन वापरावी. ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
Indian Army TES Bharti 2024
Indian Army TES Bharti 2024

Indian Army TES Bharti 2024 | भारतीय सेना येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • भारतीय सेना यांच्या ’10+2 टेक्निकल इंट्री स्कीम’ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • भारतीय सेना यांच्या ’10+2 टेक्निकल इंट्री स्कीम’ साठी कोणत्याही प्रकारची ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सोय देण्यात आलेली नाही.
  • भारतीय सेना येथील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःचे शिक्षण, 12 वी मध्ये मिळालेले मार्क, वय याबाबतचा संपूर्ण तपशील योग्य आणि बरोबर लिहायचा आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • 6 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे पूर्वीच भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • भारतीय सेना यांच्याद्वारे सदरील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे.

Indian Army TES Bharti 2024 | भारतीय सेना येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील नियम काळजीपूर्वक वाचायचे आहेत.

  • भारतीय सेना येथील Indian Army TES Bharti 2024  भरतीसाठी कसा करायचा अंतिम दिनांक पूर्वी ज्या उमेदवारांनी वेळेत अर्ज जमा केलेले आहेत असे उमेदवार सदरील भरतीसाठी पात्र असतील.
  • भारतीय सेना येथील Indian Army TES Bharti 2024  भरतीसाठी उपस्थित राहणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला भारतीय सेनेकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
  • सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट भारतीय सैन्य द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी त्या वेबसाईट द्वारेच भरती करिता अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरती मध्ये घेण्यात येणाऱ्या SSB चाचणी करिता सर्व उमेदवारांनी फॉर्मल ड्रेस मध्ये यायचे आहे.
  • मुलाखतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी सर्व नियमांची व अटींचे पालन करणे गरजेचे आहे. भरतीची प्रक्रिया मध्ये सहभाग होताना उमेदवारांनी शिस्तीचे पालन करावे. शिस्तीचे पालन न करणाऱ्या आणि बेशिस्त वर्तन करणाऱ्या उमेदवाराला प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल.
  • सदरील होणाऱ्या भरतीसाठी किती जागा रिक्त आहेत याबाबतचा तपशील भारतीय सैनिक द्वारे जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावा.

Indian Army TES Bharti 2024 | भारतीय सेना टेक्निकल इंटरेस्ट स्कीम येथील भरतीसाठी महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.

  • Indian Army TES Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणारे जे उमेदवार अविवाहित आहेत आणि 12 वी पास आहेत आणि दिलेल्या नियम व अटींचे पालन करत आहेत आशा उमेदवारांकडून भरती करिता अर्ज मागवण्यात आलेला आहे.

     

  • सदरील Indian Army TES Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.

     

  • या Indian Army TES Bharti 2024  भरती करिता घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय चाचणी आणि शारीरिक चाचणी करिता संपूर्ण माहिती भारतीय सेनेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.

     

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारा कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा नसावा. किंवा कोणत्याही गुणांमध्ये उमेदवार अटक झालेला नसावा. अशा प्रकारची कोणतीही घटना भारतीय सेनेला समजली तर त्या उमेदवाराला पदावरून कमी करण्यात येईल. किंवा आशा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

     

  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ट्रेनिंग तीन टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे. यामध्ये फेस वन, फेस-2, पदवी प्रदान करणे या तीन टप्प्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवाराला बेसिक मिलिटरी ट्रेनिंग आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंग देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये उमेदवाराला बेसिक मिलिटरी ट्रेनिंग आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंग एक वर्षाकरिता डेहराडून या ठिकाणी देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना चार वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण झाले म्हणून पदवी देण्यात येणार आहे.
  • सदरील Indian Army TES Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता ट्रेनिंग ची फी 13940 रुपये असणार आहे.
  • सदरील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
  • सदरील Indian Army TES Bharti 2024  भरती करिता देण्यात आलेल्या पात्रतेची पूर्तता जे उमेदवार करत आहेत आशा उमेदवारांनी भरती करिता अर्ज करायचा आहे.

Leave a Comment