BDL Bharti 2024 | भारत डायनामिक्स लिमिटेड येथे 150 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

BDL Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण भारत डायनामिक्स लिमिटेड येथील होणारा भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 150 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मधून ” ट्रेड अप्रेंटिस ” या पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. 25 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात येणार आहे. या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी भारत डायनामिक्स लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. विस्तृत माहिती पाहण्यासाठी खालील देण्यात आलेला लेख वाचावा.

  • 150 रिक्त जागा भरण्याकरिता भारत डायनॅमिक लिमिटेड यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • भारत डायनामिक्स लिमिटेड येथील होणारा भरती मधून ‘ ट्रेड अप्रेंटिस ‘ या पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथे भरती

BDL Bharti 2024 | भारत डायनामिक्स लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे.

Bharat Dynamics Limited (BDL) ITI प्रशिक्षणार्थी कार्यक्रम 2024-25 – जाहिरात

Bharat Dynamics Limited (BDL) ही एक पब्लिक सेक्टर मधील कंपनी आहे. संरक्षण मंत्रालया अंतर्गत सदरील कंपनी काम करते. 1970 साली स्थापन झालेल्या भारत डायनामिक्स लिमिटेड कंपनी ने सुरुवातीस Anti-Tank Guided Missiles (ATGM) तयार करण्याचे काम केले. आता भारत डायनामिक्स लिमिटेड मिसाईल सिस्टम्स, Strategic शस्त्र, Launchers, Underwater शस्त्रे, Decoys आणि Test Equipment सारख्या अत्याधुनिक उपकरणांची निर्मिती करण्यामध्ये भारत डायनामिक्स लिमिटेड आघाडीवर आहे.

भारत डायनामिक लिमिटेडच्या च्या या प्रशिक्षणार्थी कार्यक्रम अंतर्गत 2024-25 साठी कांचन बाग, हैदराबाद येथे विविध ट्रेडसाठी ITI पास विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण संधी उपलब्ध आहे. Notification No: BDL/0183/04/ITI APP-2024-25 खालीलप्रमाणे आहे.

BDL Bharti 2024
BDL Bharti 2024

BDL Bharti 2024 | महत्वाच्या तारखा

  • जाहिरात प्रसिद्ध झालेली तारीख : 11-Nov-2024
  • ऑनलाइन नोंदणी ची शेवटची तारीख: 25-Nov-2024
  • झेरॉक्स प्रति पोहोचण्याची शेवटची तारीख: 06-Dec-2024

सदरील भरती मधील रिक्त जागा संदर्भात माहिती

ट्रेड (Trade) व्हॅकन्सीज (Vacancies)
Fitter 70
Electrician 10
Electronics Mechanic 26
Machinist 14
Machinist Grinder 2
Mechanic Diesel 5
Mechanic R & AC 5
Turner 14
Welder 4
Total 150
  1. शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10th/SSC पास आणि संबंधित ट्रेडसाठी ITI पास असणे आवश्यक.
  1. वय मर्यादा (Age Limit):
  • किमान वय: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय 14 वर्षे असावे.
  • कमाल वय: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 30 वर्षे (General Category साठी) पर्यंत असावे.
  • वय सवलत (Age Relaxation):
  • SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येईल.
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात येईल.
  • PWD येथील उमेदवारांना +10 वर्षे वयामध्ये सूट मिळेल.

BDL Bharti 2024 | अर्ज करण्याची प्रक्रिया (Application Process)

Step 1: ऑनलाईन अर्जाची नोंदणी करणे.

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर (https://apprenticeshipindia.org) जाऊन रजिस्ट्रेशन करावे.
  • रजिस्ट्रेशन करताना आधार कार्डवरील नाव आणि जन्मतारीख 10th/SSC सर्टिफिकेटशी जुळले पाहिजे.
  • Reg.No: E05203600393 निवडून BDL, Kanchanbagh Unit साठी उमेदवारांनी अर्ज करावा.

Step 2: अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे जमा करणे.

  • खालील कागदपत्रांची हार्ड कॉपी पोस्टाद्वारे पाठवा:
  1. ऑनलाइन नोंदणी केल्याची प्रत
  2. 10वी परीक्षेचे मार्कशीट.
  3. ITI उत्तीर्ण मार्कशीट.
  4. जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)

पत्ता: Manager (HR) Apprentice Cell, Bharat Dynamics Limited, Kanchanbagh, Hyderabad – 500 058.

BDL Bharti 2024 | उमेदवारांची निवड प्रक्रिया प्रक्रिया (Selection Process)

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड गुणवत्ता यादी च्या आधारावर होईल.
  • गुणवत्ता मोजणी :
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 10th/SSC आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांना समान महत्त्व दिले जाईल.
  • उत्तीर्ण उमेदवाराने मेडिकल चाचणी (Medical Examination) पास करणे आवश्यक.

 प्रशिक्षण आणि मानधन (Training & Stipend)

  • प्रशिक्षण कालावधी: 1 वर्ष.
  • मानधन: उमेदवाराला Apprenticeship Act 1961 नुसार मानधन दिले जाईल.

महत्वाच्या सूचना (Important Instructions)

  1. उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, दहावीचे मार्कशीट आणि ITI सर्टिफिकेटची रंगीत कॉपी अपलोड करावी लागणार आहे.
  2. फक्त ज्या उमेदवारांनी नोंदणी करून कागदपत्रांच्या प्रती पाठविले आहेत असेच अर्ज विचारात घेतले जातील.
  3. भारत डायनामिक्स लिमिटेड कामगार पदा साठी, अर्ज हाताने दिला जावा.
  4. डायनामिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर (http://bdl-india.in) अद्ययावत माहिती मिळवा.
  5. सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे TA/DA दिले जाणार नाही.

BDL Bharti 2024 | महत्वाचे मुद्दे

  • जाहिरात प्रसिद्धी ची तारीख: 11-Nov-2024
  • ऑनलाइन अर्ज ची शेवटची तारीख: 25-Nov-2024
  • कागदपत्राच्या प्रती पोहोचण्याची तारीख: 06-Dec-2024

ही माहिती प्रशिक्षणार्थी कार्यक्रम मध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या ITI पास विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. अर्ज करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा आणि अर्जाच्या प्रती कागदपत्रांसह वेळेत पाठवा.

संपर्क: मूळ जाहिराती वर उपलब्ध हेल्पलाइन नंबर.

BDL Bharti 2024 | भारत डायनामिक्स लिमिटेड येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.

  • भारत डायनामिक्स लिमिटेड येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची वेबसाईट उमेदवारांना जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्या वेबसाईट द्वारे उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने उमेदवारांनी आपले अर्ज करायचे नाहीत.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्या अधिकृत पत्त्यावर आपल्या अर्जाची नोंदणी करायची नाही. ऑनलाइन पद्धतीने भरलेले अर्ज फक्त दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
  • भारत डायनामिक लिमिटेड येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये माहिती लिहिताना चुकीच्या पद्धतीने माहिती लिहायची नाही. उमेदवारांनी सगळी माहिती अचूक आणि बरोबर लिहायचे आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. चुकीची माहिती देऊन पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला पदावरून कमी करण्यात येईल. त्याचप्रमाणे आशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात समजल्या नंतरच उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
  • भारत डायनामिक्स लिमिटेड येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारात सदरील भरतीसाठी अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही उमेदवारांना सदरील भरती करिता अर्ज करता येणार नाहीत. भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवारास पुढील भरतीच्या प्रक्रिया करिता पात्र असणार आहेत.
  • भारत डायनामिक्स लिमिटेड येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या किंवा मुलाखतीला येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्याद्वारे TA / DA देण्यात येणार नाही. याची काळजी उमेदवारांनी घ्यायची आहे.
  • भारत डायनामिक्स लिमिटेड येथील भरती मधून पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे आशा उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
  • भारत डायनामिक्स लिमिटेड या कंपनी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे. संकेतस्थळाची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.

Leave a Comment