Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षण प्रसारक मंडळी अंतर्गत होणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. या भरती मधून लिपिक, लेखापाल, शिपाई, सेवक या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याकरिता ई-मेल देण्यात आलेला आहे. सदरील भरती मधून 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 26 ऑक्टोबर 2024 भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. शिक्षण प्रसारक मंडळी येथील भरती संदर्भात माहिती उमेदवारांनी जाहिरातीमध्ये वाचावी. खालील देण्यात आलेला लेख उमेदवाराने काळजीपूर्वक वाचायचा आहे.
- 05 रिक्त जागा शिक्षण प्रसारक मंडळी यांच्याद्वारे भरण्यात येणार आहेत.
- शिक्षण प्रसारक मंडळी द्वारे लिपिक, लेखापाल, शिपाई, सेवक या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
भारतीय सेना TES एन्ट्री स्कीम भरती.
Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 | शिक्षण प्रसारक मंडळी येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.
- लिपिक / लेखनिक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार वाणिज्य शाखेचा पदवीधर असावा. उमेदवारा कडे संबंधित कामाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा. पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान आणि MS-Office चे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे Tally ERP चे ज्ञान असावे.
- शिपाई सेवक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10वी / 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे शैक्षणिक संस्थेमध्ये काम केलेला अनुभव असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे उमेदवाराला या दोन्ही भाषा लिहिता व वाचता याव्यात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कसल्याही प्रकारचे व्यसन नसावे.
- सदरील Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 भरतीची पदे हंगामी स्वरूपात भरली जाणार आहेत. भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीला स्वखर्चाने यायचे आहे. पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना संस्थेच्या नियमानुसार वेतन आणि इतर सुविधा मिळतील. अर्ज करताना उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा चालू ईमेल आयडी, चालू मोबाईल नंबर, संपूर्ण पत्ता यांचा उल्लेख स्पष्ट स्वरूपाने करणे गरजेचे आहे. कारण यावर तीच उमेदवार सोबत पुढील संवाद साधण्यात येईल. उमेदवाराला संपर्क करणे सोयीचे राहावे याकरिता मोबाईल नंबर इतर गोष्टी लिहायचे आहेत.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता संस्थेकडून अर्ज जमा करण्यासाठी दोन सुविधा देण्यात आलेले आहेत. त्यामधील पहिली सुविधा म्हणजे ई-मेल द्वारे आणि दुसरी सुविधा म्हणजे दिलेल्या पत्त्यावर अर्ज जमा करणे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडून 26 ऑक्टोबर 2024 या दिवशी 3:00 वाजे पर्यंत जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 26 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची किंवा अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक आहे.
- ‘ शारदा सभागृह स. प. महाविद्यालय आवार, सदाशिव पेठ, पुणे 411030’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पत्राद्वारे पाठवायचे आहेत.
- recruitment@spm.education या ईमेल आयडी वरती इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज पत्राद्वारे पाठवायचे आहेत.
- शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- सदरील Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 भरतीमध्ये देण्यात आलेली पदे ही सर्व पदे विना अनुदानित भरण्यात येणार आहेत. सदरील भरती तात्पुरत्या स्वरूपात आणि पूर्ण वेळ करिता पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्याकरिता येणाऱ्या कोणत्याही अर्जदाराला संस्थे कडून कसल्याही प्रकारचा पत्ता मिळणार नाही. उमेदवारांना मिळणारे वेतन आणि इतर सुविधा संस्थेच्या नियमानुसार असतील. जोपर्यंत भरतीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत अर्जामध्ये दिलेला स्वतःचा पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी बदलायचा नाही किंवा बंद ठेवायचा नाही. जर असे काही घडले आणि उमेदवाराला भरती संदर्भात पुढची अपडेट मिळाली नाही तर अशा परिस्थितीला उमेदवार स्वतः जबाबदार असेल. अर्ज करण्याचा ई-मेल आयडी आणि पत्ता उमेदवाराला जाहिरातीमध्ये मिळेल. सदरील भरतीच्या निर्णयाबाबत अंतिम निर्णय शिक्षण प्रसारक मंडळीचा राहील.
Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 | शिक्षण प्रसारक मंडळी येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
- शिक्षण प्रसारक मंडळी येथील Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पत्राद्वारे आणि ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करू शकतात.
- शिक्षण प्रसारक मंडळी यांच्याकडून ऑनलाइन वेबसाईट द्वारे किंवा इतर कोणत्याही प्रणालीद्वारे ई-मेल व्यतिरिक्त अर्ज मागवण्यात आलेले नाहीत त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या कोणत्याही लिंक वर क्लिक करून अर्ज भरण्याचा प्रयत्न करू नये. फसवणूक झाल्यास शिक्षण प्रसारक मंडळी जबाबदार राहणार नाही.
- ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज भरत असताना उमेदवाराने त्यामध्ये कसल्याही प्रकारची खाडाखोड करू नये. अर्ज चुकल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असेल. उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा संपूर्ण पत्ता, जन्मतारीख, शिक्षण, पिनकोड यांसारख्या बाबी व्यवस्थित आणि बरोबर लिहायचे आहेत. चुकीच्या माहिती दिल्यास उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द होईल. आणि यास उमेदवार जबाबदार असेल.
- 26 ऑक्टोबर 2024 ही सदरील Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. यानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- शिक्षण प्रसारक मंडळी यांच्याद्वारे जाहिरातीची पीडीएफ देण्यात आलेली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचून अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 | शिक्षण प्रसारक मंडळी येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- शिक्षण प्रसारक मंडळी येथील Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 भरतीसाठी या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आणि ईमेल आयडी द्वारे अर्ज भरलेले आहेत असे उमेदवार सदरील भरतीसाठी पात्र असतील. इतर कोणत्याही मार्गाने अर्ज केलेल्या किंवा अर्ज न केलेल्या उमेदवाराला भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही किंवा थेट पदावर नियुक्त करता येणार नाही.
- शिक्षण प्रसारक मंडळी येथील Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला शिक्षण प्रसारक मंडळी यांच्याकडून TA / DA देण्यात येणार नाही. याची अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- शिक्षण प्रसारक मंडळी यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार करू नये. अनुचित प्रकार केलेला आढळल्यास आशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- शिक्षण प्रसारक मंडळी यांच्याद्वारे Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 भरतीची अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे उमेदवारांना अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी.
Shikshan Prasarak Mandali Bharti 2024 | शिक्षण प्रसारक मंडळी येथील येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षण संस्थांपैकी एक महत्त्वाचे शिक्षण संस्था म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळी ही आहे. या संस्थेचा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये खूप पूर्वीपासून वाटा आहे. शिक्षणाचा प्रसार करण्याकरिता या संस्थेच्या शाळा, महाविद्यालय, इतर सामाजिक उपक्रम यांच्याद्वारे या संस्थे कडून शिक्षणाचा प्रसार केला जातो. अशा शिक्षण संस्थेमध्ये उमेदवाराला काम करायला मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रामधील सहाय्यक चार प्रमुख पदांकरिता सदरील भरती होणार आहे यामध्ये लिपिक / लेखनिक, लेखापाल, शिपाई , सेवक या पदांचा समावेश आहे. या पदासाठी पात्रता संस्थे कडून देण्यात आलेली आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे जर संबंधित कामाचा अनुभव असेल तर आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.