ASRB Bharti 2024 | कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथे 27 जागांसाठी भरती.

ASRB Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण कृषी वैज्ञानिक भरती मंडळ यांच्या अंतर्गत निघालेली भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणारा भरती मधून 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या होणाऱ्या भरती मधून ” हेड ” या पदाकरिता योग्य उमेदवार निवडला जाणार आहे. 25 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. कृषी वैज्ञानिक भरती मंडळ यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरचा अर्ज करायला घ्यावा. अधिक माहिती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.

कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) ने Advt. No. 05/2024 अंतर्गत 27 नॉन रिसर्च व्यवस्थापन पदासाठी भरती जाहीर केली आहे. या पोस्ट्स ICAR रिसर्च संस्था आणि त्यांच्या स्थानिक केंद्र मध्ये उपलब्ध आहेत. ही पदे 5 वर्षांच्या कंत्राटी पद्धतीवर भरली जातील.

जर तुम्हाला Agriculture आणि Research Management मध्ये Career बनवायचे असेल, तर ही एक उत्तम संधी आहे.

ASRB Bharti 2024
ASRB Bharti 2024

ASRB Bharti 2024 | ASRB भर्तीची मुख्य माहिती

  • संस्था : कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB)
  • जाहिरात क्रमांक: Advt. No. 05/2024
  • एकूण जागा : 27
  • पदाचा प्रकार : नॉन रिसर्च व्यवस्थापन संस्था (Non-RMPs)
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अधिकृत संकेतस्थळ : www.asrb.org.in
  • कंत्राट कालावधी : 5 वर्षे

ASRB Bharti 2024 | पदांची यादी 

ASRB ने 27 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. खाली त्यांची यादी दिली आहे:

  1. Head, Bengaluru Regional Centre, ICAR-Central Inland Fisheries Research Institute, Barrackpore
  2. Head, Hill Environment and Resource Management, ICAR-Directorate of Coldwater Fisheries Research, Bhimtal
  3. Head, Prayagraj Regional Centre, ICAR-Central Inland Fisheries Research Institute, Barrackpore
  4. Head, Division of Crop Improvement, ICAR-Indian Agricultural Research Institute, Assam
  5. Head, Division of Edaphic Stress Management, ICAR-National Institute of Abiotic Stress Management, Baramati
  6. Head, Division of Social Science Research, ICAR-Central Soil Salinity Research Institute, Karnal
  7. Head, Division of Soil Science & Agronomy, ICAR-Indian Institute of Soil & Water Conservation, Dehradun
  8. Head, Mizoram Centre, ICAR Research Complex for NEH Region, Umiam, Barapani
  9. Head, Sikkim Centre, ICAR Research Complex for NEH Region, Umiam, Barapani
  10. Head, Regional Centre, Jorhat, ICAR-National Bureau of Soil Survey & Land Use Planning, Nagpur

अर्ज करण्यासाठी पात्रता

शैक्षणिक पात्रता

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये डॉक्टर एक पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे.
  • मत्स्य विज्ञान, शेती विज्ञान, पशुविज्ञान किंवा संबंधित क्षेत्रामध्ये उमेदवारांनी प्राविण्य मिळवलेले असणे गरजेचे आहे.

कामाचा अनुभव

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नेतृत्व क्षमता असले पाहिजे.
  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जनरल मध्ये प्रकाशन असणे फायदेशीर ठरेल.

वय मर्यादा

  • वयोमर्यादा साधारणपणे 45 ते 58 वर्षे (ASRB च्या नियमांनुसार).

आवश्यक कागदपत्रे

  1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ना हरकत प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  2. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक आणि अनुभवाचे चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

ASRB Bharti 2024 कसा अर्ज करावा?

  1. संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्या : www.asrb.org.in
  2. प्रथम नोंदणी करा : मूलभूत माहिती भरा.
  3. अर्ज भरा : वैयक्तिक , शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता लिहा.
  4. कागदपत्रे अपलोड करा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • शैक्षणिक आणि अनुभवाचे प्रमाणपत्र
  1. फी जमा करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने फी जमा करा.
  2. शेवटी अर्ज जमा करण्याची पद्धत : संपूर्ण अर्ज तपासल्यानंतर जमा करा.

निवड प्रक्रिया

Steps

  1. पडताळणी : अर्ज तपासले जातील.
  2. मुलाखत : अर्ज पडताळणीनंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  3. शेवटची निवड : शैक्षणिक पात्रता, रिसर्च अनुभव आणि मुलाखत वर निर्णय घेतला जाईल.

वेतन माहिती

  • वेतन : ₹1,44,200 ते ₹2,18,200 प्रति महिना.

ASRB नोकरी का निवडावे?

  1. प्रमुख काम : ICAR सोबत काम करण्याची संधी.
  2. नेतृत्व करण्याची संधी : संशोधन आणि पॉलिसी मध्ये योगदान द्या.
  3. उच्च वेतन : आकर्षक पे स्केल आणि सुविधा.
  4. करियर ग्रोथ : विविध क्षेत्रामध्ये संशोधन चा अनुभव मिळवा.

ASRB Bharti 2024 | कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची वेबसाईट उमेदवारांकरिता जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
  • कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नयेत. कारण ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा सदरील भरतीसाठी देण्यात आलेली नाही. उमेदवारांनी संस्थेच्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे नाहीत.
  • सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना कोणत्याही उमेदवारांनी अर्जामध्ये चुकीची माहिती लिहायची नाही. अर्जामध्ये चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. उमेदवारांनी स्वतःची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता संदर्भातील माहिती आणि अनुभव संदर्भातील माहिती काळजीपूर्वक आणि अचूक लिहायचे आहे.
  • 25 नोव्हेंबर 2024 ही कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात वाचून समजून घ्यावी आणि त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करावी. अर्ज करण्यासंदर्भातील सूचना जाहिरातीत देण्यात आलेले आहेत.

ASRB Bharti 2024 | कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र असणार आहेत. ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला नाही आशा उमेदवारांना सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही. यासंदर्भात त्यांनी नोंद घ्यावी.
  • कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने यायचे आहे. भरती करिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कृषी वैज्ञानिक भरती मंडळ यांच्याद्वारे कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने पदावर नियुक्त होण्याकरिता जरा अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कृषी वैज्ञानिक भरती मंडळ यांच्या द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
  • कृषी वैज्ञानिक भरती मंडळ यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यायचा आहे.
  • कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे.
  • कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 1500 रुपये असणार आहे. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क शून्य रुपये असणार आहे.
  • कृषी वैज्ञानिक भरती मंडळ येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ येथील भरती करिता अधिक माहिती जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा.

Leave a Comment